InformativeTechnologyशैक्षणिक

एम एस सी आय टी व ट्रिपल सी कोर्स

बातमी Share करा:

 एम एस सी आय टी कोर्स करावा का ट्रिपल सी कोर्स?

एम एस सी आय टी ट्रिपल सी कोर्स  मधील फरक

एम एस सी आय टी कोर्स ट्रिपल सी (C C C ) कोर्स
1) हा महाराष्ट्र राज्याच्या टेक्निकल एज्युकेशन बोर्ड ने बनवलेला कोर्स आहे 1) कोर्स ओन कम्प्युटर कन्सेप्ट असा याचा फुल फॉर्म असून हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड टेक्निकल डिपार्टमेंट ऑफ गव्हर्मेंट ऑफ इंडिया चा कोर्स आहे.
2) महाराष्ट्रातील राज्याच्या सरकारी  व नीम सरकारी नोकऱ्यांसाठी आवश्यक 2) महाराष्ट्र राज्या बरोबरच संपूर्ण भारतात कोणत्याही राज्याच्या तसेच केंद्र सरकारच्या नोकरीसाठी  या कोर्सची आवश्यकता असते.
3) बेसिक कॉम्प्युटर सहित एम एस ऑफिस इंटरनेट ग्राफिक्स वेब टूल्स यांचा अभ्यासक्रमात समावेश होतो 3) या कोर्समध्ये बेसिक कम्प्युटर्स आणि ऍडव्हान्स पिक्चर्स तर असतातच तसेच सोशल मीडिया यूपीआय ऑनलाईन पेमेंट ऑनलाइन मनी ट्रान्सफर बँकिंग याचा देखील समावेश अभ्यासक्रमात आहे.
4) ज्यांना संगणकाविषयी काहीच माहित नाही अशा विद्यार्थ्यांसाठी हा बेसिक एप्लीकेशन  कोर्स आहे. 4) ज्यांना संगणकाविषयी काहीच माहित नाही असे तसेच त्यांना संगणकाविषयी ज्यादा माहीत करून घ्यायचे आहे अशा दोन्ही वर्गातील विद्यार्थी या कोर्सचा लाभ घेऊ शकतात.
5) यात काही ॲडव्हान्स फीचर्स चाही  समावेश होतो. 5) सोशल मीडिया यूपीआय ऑनलाईन पेमेंट ऑनलाइन मनी ट्रान्सफर बँकिंग याचा देखील समावेश अभ्यासक्रमात आहे.
6) कोर्स कालावधी: 2 महिने 6) कोर्स कालावधी ३ महिने

 

दोन्ही कोर्सेस कॉम्प्युटर लिटरसी एप्लीकेशन कोर्स आहेत सरकारी जीआर नुसार महाराष्ट्रामध्ये ते एकमेकांना पर्याय आहेत.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!