गुगलची तुमच्यावर करडी नजर आहे
तुम्हाला माहित आहे का?गुगलची तुमच्यावर करडी नजर आहे
दिवसभर तुम्ही कोणकोणत्या ठिकाणी जाता?
कोणत्या ठिकाणी किती वेळ थांबता?
हॉटेलमध्ये जाता की मंदिरात जाता?
या सगळ्याच रेकॉर्ड गुगल कडे मिळते
विश्वास बसत नसेल तर मी सांगतो ते चेक करा
- प्रथम आपल्या गुगल मॅप मध्ये जावा
- वरील उजव्या बाजूस कोपऱ्यामध्ये आपल्या जीमेलचा आयकॉन दिसतो त्यावर क्लिक करा.
- नंतर त्यामध्ये युवर टाईम लाईन या कमांड वर क्लिक करा.
- टुडे असे दिसते तिथे क्लिक करून डेट चेंज करून पहा
त्या त्या दिवशी चे रेकॉर्ड आपणास दिसेल.
झाला ना शॉक, बसला ना धक्का!

