HOW TOInformativeTechnologyशैक्षणिक

फ्री टॅली प्राईम इन्स्टॉल कसे कराल?

बातमी Share करा:

 टॅली प्राईम इन्स्टॉल करण्यासाठी खालील प्रकारे स्टेप्स करणे गरजेचे आहे

  • प्रथम टॅली प्राईम इन्स्टॉलर डाऊनलोड करून घ्या.
  • टॅली सोलुशनच्या अधिकृत वेबसाईटवरून टॅली प्राईम इन्स्टॉलर डाऊनलोड करून घ्या.
  • इन्स्टॉलर डाऊनलोड झाल्यानंतर त्यामधून टॅली सेटअप फाईल शोधा व त्यावर डबल क्लिक करा.
  • टॅली इंस्टॉल करताना दोन ऑप्शन दिसतात. एक्सप्रेस इन्स्टॉलेशन आणि कस्टम इन्स्टॉलेशन.

एक्सप्रेस इंस्टॉलेशन हा ऑप्शन सर्व युजरस ला सुटेबल होतो यामधील डिफॉल्ट टॅली प्राईम इन्स्टॉल होते तर कस्टमर इंस्टॉलेशन इथून डिरेक्टरी किंवा लोकेशन चेंज करू शकतो व इतर काही कसम सेटिंग चेंज करून इन्स्टॉल करू शकतो.

  • एक्सेप्ट लायसन्स एग्रीमेंट वर क्लिक करून पुढे जावा.
  • त्यानंतर लोकेशन साठी विचारले जाते जर आपल्याला डिफॉल्ट लोकेशनला इन्स्टॉल करायचं असेल किंवा डिरेक्टरी चेंज करायची असेल तर इथून करू शकता
  • पुढे इंस्टॉल या बटनवर क्लिक करून इन्स्टॉलेशन पूर्ण होण्याची वाट पहा
  • टॅली प्राईम लॉन्च करण्याचा पर्याय तुम्हाला विचारला जाईल त्याचे बॉक्स वर क्लिक करून पुढे जा लगेच टॅली प्राईम लॉन्च होण्यास सुरुवात होईल.
  • लाँच करताना तुम्हाला ऑप्शन विचारले जातील.

या ऑप्शन नुसार तुम्ही ऑनलाईन टॅली प्राईम ऍक्टिव्हेट करू शकता किंवा डीलर कडून घेतलेल्या लायसन की एंटर करून टॅली ऍक्टिव्हेट करू शकता किंवा एज्युकेशनल मोड मधून तुम्ही टॅली शिकण्यासाठी वापरू शकता.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!