एम एस सी आय टी व ट्रिपल सी कोर्स
एम एस सी आय टी कोर्स करावा का ट्रिपल सी कोर्स?
एम एस सी आय टी व ट्रिपल सी कोर्स मधील फरक
| एम एस सी आय टी कोर्स | ट्रिपल सी (C C C ) कोर्स | ||
| 1) | हा महाराष्ट्र राज्याच्या टेक्निकल एज्युकेशन बोर्ड ने बनवलेला कोर्स आहे | 1) | कोर्स ओन कम्प्युटर कन्सेप्ट असा याचा फुल फॉर्म असून हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड टेक्निकल डिपार्टमेंट ऑफ गव्हर्मेंट ऑफ इंडिया चा कोर्स आहे. |
| 2) | महाराष्ट्रातील राज्याच्या सरकारी व नीम सरकारी नोकऱ्यांसाठी आवश्यक | 2) | महाराष्ट्र राज्या बरोबरच संपूर्ण भारतात कोणत्याही राज्याच्या तसेच केंद्र सरकारच्या नोकरीसाठी या कोर्सची आवश्यकता असते. |
| 3) | बेसिक कॉम्प्युटर सहित एम एस ऑफिस इंटरनेट ग्राफिक्स वेब टूल्स यांचा अभ्यासक्रमात समावेश होतो | 3) | या कोर्समध्ये बेसिक कम्प्युटर्स आणि ऍडव्हान्स पिक्चर्स तर असतातच तसेच सोशल मीडिया यूपीआय ऑनलाईन पेमेंट ऑनलाइन मनी ट्रान्सफर बँकिंग याचा देखील समावेश अभ्यासक्रमात आहे. |
| 4) | ज्यांना संगणकाविषयी काहीच माहित नाही अशा विद्यार्थ्यांसाठी हा बेसिक एप्लीकेशन कोर्स आहे. | 4) | ज्यांना संगणकाविषयी काहीच माहित नाही असे तसेच त्यांना संगणकाविषयी ज्यादा माहीत करून घ्यायचे आहे अशा दोन्ही वर्गातील विद्यार्थी या कोर्सचा लाभ घेऊ शकतात. |
| 5) | यात काही ॲडव्हान्स फीचर्स चाही समावेश होतो. | 5) | सोशल मीडिया यूपीआय ऑनलाईन पेमेंट ऑनलाइन मनी ट्रान्सफर बँकिंग याचा देखील समावेश अभ्यासक्रमात आहे. |
| 6) | कोर्स कालावधी: 2 महिने | 6) | कोर्स कालावधी ३ महिने |
दोन्ही कोर्सेस कॉम्प्युटर लिटरसी एप्लीकेशन कोर्स आहेत सरकारी जीआर नुसार महाराष्ट्रामध्ये ते एकमेकांना पर्याय आहेत.

